ग्रामपंचायतीची निवडणूक हि प्रत्यक्ष मतदान घऊन करण्यात आली असून एकुण 11 सदस्य आहेत
प्रशासकीय पदे
सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामविकास समिती, , शिक्षण समिती बांधकाम समिती, पाणीपुरवठा समिती, आरोग्य समिती या विविध समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व सचिव या प्रमाणे प्रशासकीय रचना आहे. व ग्राम सभा सदस्य या प्रामणे प्रशासकीय रचना आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी
3 पदे असून 1 लिपीक 1 पाणी पुरवठा कर्मचारी 1 शिपाई 1 घंटागाडी कर्मचारी