योजना आणि उपक्रम

सर्व योजनांबद्दल विस्तृत माहिती


केंद्र सरकारी योजना


सामाजिक सुरक्षा व मूलभूत सुविधा


  • 1. प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण (PMAY-G)
    2. जल जीवन मिशन (नळाने पाणी, घराघरात पाणी)
    3. स्वच्छ भारत अभियान (घरगुती शौचालये, कचरा व्यवस्थापन)
    4. उज्ज्वला योजना (मोफत LPG कनेक्शन)
    5. सौभाग्य योजना (वीज जोडणी)लाभार्थी: ज्यांना राहण्यासाठी पक्के घर नाही असे लाभार्थी

रोजगार व आजीविका


  • 6. मनरेगा (MNREGA) – 100 दिवस रोजगार
    7. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (NRLM / उमेद)
    8. प्रधानमंत्री किसान मानधन योजना

शेती व आर्थिक सहाय्य योजना


  • 9. PM-KISAN (शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत)
    10. प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY)
    11. किसान क्रेडिट कार्ड (KCC)

आरोग्य व कल्याण


  • 12. आयुष्मान भारत (PM-JAY) – आरोग्य विम
    13. POSHAN अभियान (अंगणवाडीद्वारे पोषण कार्यक्रम)

शिक्षण


  • 14. समग्र शिक्षण अभियान
    15. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान

राज्य सरकारी योजना


गृह व पायाभूत सुविधा


  • 1. मुख्यमंत्री ग्रामीण घरकुल योजना
    2. जलयुक्त शिवार अभियान
    3. घनकचरा व्यवस्थापन योजना – महाराष्ट्र

कृषी व ग्रामीण विकास


  • 4. शेती पंप वीज वितरण सवलत योजना
    5. महात्मा फुले सिंचन योजना
    6. गटशेती / शेती तळी योजना

सामाजिक कल्याण


  • 7. पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामसमृद्धी योजना
    8. बाळिकांसाठी राज्याच्या शिष्यवृत्ती योजना
    9. शासनाच्या विविध अपंग कल्याण योजना

रोजगार / आजीविका


  • 10. महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान (MSRLM – उमेद)
    11. कौशल्य विकसन योजना

स्थानिक योजना


पायाभूत सुविधा


  • 1. पाणीपुरवठा योजना संचालन
    2. अंतर्गत रस्ते, गटारी, वीजबचत, लाईटिंग
    3. सार्वजनिक कचरा व्यवस्थापन
    4. शाळा/अंगणवाडी दुरुस्ती व सुविधा

सामाजिक कार्यक्रम


  • 5. ग्रामसभा आयोजन
    6. वृक्ष लागवड
    7. स्वच्छता अभियान
    8. ग्रामपातळीवरील आरोग्य तपासणी शिबिरे

ग्रामनिधी / 15 वा वित्त आयोग निधी कामे


  • 9. गावच्या आवश्यकता ओळखून बजेटनुसार कामे
    10. पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था, जलनिकासी, सांडपाण्याची सोय

स्थानिक आर्थिक विकास


  • 11. स्वयं-सहायता गट प्रोत्साहन
    12. स्थानिक रोजगार निर्मिती

ग्रामपंचायत  विशेष उपक्रम


रविवार श्रमदानाचा

उद्दिष्ट: गावचा विकास
वर्णन: श्रमदानाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावे

वाढदिवसाचे झाड

  • उद्दिष्ट: वाढदिवसा निमित्त झाड लावल्यास गावातील झाडांची संख्या वाढेल
  • वर्णन: वृक्ष लागवड करणे