सेवा आणि अर्ज प्रक्रिया

सर्व सेवांबद्दल विस्तृत माहिती


मुख्य सेवा

जन्म प्रमाण पत्र
  • dc.crs पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रमाण पत्र दिले जातात.
  • आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड आई व वडील, दवाखान्यातील जन्म प्रमाणपत्र
मृत्यू प्रमाणपत्र
  • dc.crs पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रमाण पत्र दिले जातात.
  • आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड
विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • mahaegram पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रमाण पत्र दिले जातात.
  • आवश्यक कागदपत्रे: ज्ञापन, दोघांची आधारकार्ड, लग्न पत्रिका, एक बॉन्ड, 3 साक्षीदार फोटा , पुरोहीताचे आधार कार्ड, लग्नाचा फोटो, नवरा नवरी पासपोर्ट फोटो,
नमुना 8
  • mahaegram पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रमाण पत्र दिले जातात.
  • आवश्यक कागदपत्रे: मिळकत क्रमांक
बांधकाम परवाना प्रमाणपत्र
  • हस्तलिखीत दिले जाते
  • आवश्यक कागदपत्रे: रजिस्ट्री व नमुना 8

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
गावातील नागरीक ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज कार्यालयात आवश्यक माहिती व कागदपत्रा द्वारे दिल्या नंतर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करुन प्रमाणपत्रे दिले जातात.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:
गावातील नागरीकांचे आवश्यक कागदपत्र व माहिती द्वारे आलेले अर्जांद्वारे नागरीकांना ऑफलाईन सेवा दिल्या जातात

कार्यालयीन वेळ:


  • सकाळ: 9.00  ते  2.00
    दुपार: 2.00 ते 6.00
    साप्ताहिक सुट्टी: रविवार , शनिवार
    राष्ट्रीय सुट्ट्या: सामान्य सरकारी सुट्ट्या