1. प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण (PMAY-G) 2. जल जीवन मिशन (नळाने पाणी, घराघरात पाणी) 3. स्वच्छ भारत अभियान (घरगुती शौचालये, कचरा व्यवस्थापन) 4. उज्ज्वला योजना (मोफत LPG कनेक्शन) 5. सौभाग्य योजना (वीज जोडणी)लाभार्थी: ज्यांना राहण्यासाठी पक्के घर नाही असे लाभार्थी
रोजगार व आजीविका
6. मनरेगा (MNREGA) – 100 दिवस रोजगार 7. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (NRLM / उमेद) 8. प्रधानमंत्री किसान मानधन योजना
शेती व आर्थिक सहाय्य योजना
9. PM-KISAN (शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत) 10. प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) 11. किसान क्रेडिट कार्ड (KCC)
आरोग्य व कल्याण
12. आयुष्मान भारत (PM-JAY) – आरोग्य विम 13. POSHAN अभियान (अंगणवाडीद्वारे पोषण कार्यक्रम)
शिक्षण
14. समग्र शिक्षण अभियान 15. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान
राज्य सरकारी योजना
गृह व पायाभूत सुविधा
1. मुख्यमंत्री ग्रामीण घरकुल योजना 2. जलयुक्त शिवार अभियान 3. घनकचरा व्यवस्थापन योजना – महाराष्ट्र
कृषी व ग्रामीण विकास
4. शेती पंप वीज वितरण सवलत योजना 5. महात्मा फुले सिंचन योजना 6. गटशेती / शेती तळी योजना
सामाजिक कल्याण
7. पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामसमृद्धी योजना 8. बाळिकांसाठी राज्याच्या शिष्यवृत्ती योजना 9. शासनाच्या विविध अपंग कल्याण योजना
रोजगार / आजीविका
10. महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान (MSRLM – उमेद) 11. कौशल्य विकसन योजना
स्थानिक योजना
पायाभूत सुविधा
1. पाणीपुरवठा योजना संचालन 2. अंतर्गत रस्ते, गटारी, वीजबचत, लाईटिंग 3. सार्वजनिक कचरा व्यवस्थापन 4. शाळा/अंगणवाडी दुरुस्ती व सुविधा
सामाजिक कार्यक्रम
5. ग्रामसभा आयोजन 6. वृक्ष लागवड 7. स्वच्छता अभियान 8. ग्रामपातळीवरील आरोग्य तपासणी शिबिरे
ग्रामनिधी / 15 वा वित्त आयोग निधी कामे
9. गावच्या आवश्यकता ओळखून बजेटनुसार कामे 10. पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था, जलनिकासी, सांडपाण्याची सोय
स्थानिक आर्थिक विकास
11. स्वयं-सहायता गट प्रोत्साहन 12. स्थानिक रोजगार निर्मिती
ग्रामपंचायत विशेष उपक्रम
रविवार श्रमदानाचा
उद्दिष्ट: गावचा विकास
वर्णन: श्रमदानाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावे
वाढदिवसाचे झाड
उद्दिष्ट: वाढदिवसा निमित्त झाड लावल्यास गावातील झाडांची संख्या वाढेल